बॉलिवूडमध्ये आपल्या सोज्वळ सौंदर्याने प्रसिद्ध झालेली भाग्यश्री अलीकडे सोशल साइटवर झळकू लागली आहे. भाग्यश्रीने आपले काही ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रमवर ...
भाग्यश्रीने पोस्ट केले ग्लॅमरस फोटो
/>बॉलिवूडमध्ये आपल्या सोज्वळ सौंदर्याने प्रसिद्ध झालेली भाग्यश्री अलीकडे सोशल साइटवर झळकू लागली आहे. भाग्यश्रीने आपले काही ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रमवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ४७ वर्षीय भाग्यश्री खूपच हॉट दिसत आहे. त्यात ती हॉट पँट नेसली असल्याने अधिक आकर्षक वाटत आहे. सलमान सोबत ‘मैने प्यार किया’मध्ये काम केल्यानंतर टॉपवर पोहचेलेली भाग्यश्री या दिवसात ग्रीसमध्ये सुट्टी एन्जॉय करीत आहे.
Web Title: Bhagyashree has posted glamorous photos