बेबो-सैफला व्हायचेय आई-बाबा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 10:54 IST2016-05-24T05:24:02+5:302016-05-24T10:54:02+5:30
बॉलीवूडमधील हॉट कपल ‘नवाब आॅफ पतौडी’ सैफ अली खान आणि ‘बेगम आॅफ पतौडी’ करिना कपूर खान हे सध्या त्यांच्या ...

बेबो-सैफला व्हायचेय आई-बाबा ?
ॉलीवूडमधील हॉट कपल ‘नवाब आॅफ पतौडी’ सैफ अली खान आणि ‘बेगम आॅफ पतौडी’ करिना कपूर खान हे सध्या त्यांच्या करिअरवर लक्षकेंद्रित करत आहेत.
बेबोला तर एक महिन्यापूर्वीपासून माध्यमांनी विचारले होते की,‘ तु आई केव्हा होणार आहेस? त्यावर तिने सांगितले की, आम्ही सध्या तरी बाळाचा विचार करत नाही आहोत. कारण सैफलाही मला खुप वेगवेगळ्या भूमिका करतांना पाहायचे आहे.
पण, आता मात्र दोघेही त्यांच्या पहिल्या बाळाचा विचार करताना दिसत आहेत. सध्या ती शशांक घोष यांच्या ‘वीरे दी शादी’ चित्रपटासाठी सोनम कपूरसोबत शूटिंग करत आहे. वेल, सैफिना तुम्ही बाळाचा विचार करत असाल तर चांगलेच आहे.
![saif kareena]()