बाळ अहिल अन् मामू सलमानचा फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 10:31 IST2016-09-18T05:01:02+5:302016-09-18T10:31:02+5:30

 सलमान खान आणि त्याचा भाच्चा अहिल यांचे नाते ‘बी टाऊन’च्या कलाकारांसाठी एक उदाहरण असल्यासारखे म्हणावे लागेल. सध्या सलमान त्याचा ...

Baby Ahil and Mammoo Salman photo viral! | बाळ अहिल अन् मामू सलमानचा फोटो व्हायरल!

बाळ अहिल अन् मामू सलमानचा फोटो व्हायरल!

 
लमान खान आणि त्याचा भाच्चा अहिल यांचे नाते ‘बी टाऊन’च्या कलाकारांसाठी एक उदाहरण असल्यासारखे म्हणावे लागेल. सध्या सलमान त्याचा आगामी चित्रपट ‘टयूबलाईट’च्या शूटींगसाठी मनालीत असून त्याला भेटण्यासाठी म्हणून आई अर्पिता आणि वडील आयुषसोबत तो तिथे गेला आहे.

त्या दोघांचा हा क्यूट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचा मामु सलमानला पाहिल्यावर अहिलच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अवर्णनीय आहे.

अर्पिताने या फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘ माय लाईफ इन वन फ्रेम, माय ब्रदर, माय हजबंड, माय सन. माय स्ट्रेंथ, माय विकनेस, माय हॅपीनेस. माय वर्ल्ड ब्लेस्ड विथ द बेस्ट. थँक यू.’ 

Web Title: Baby Ahil and Mammoo Salman photo viral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.