आयुषमानला करायचेत प्रयोग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2016 18:11 IST2016-11-13T18:10:01+5:302016-11-13T18:11:12+5:30
उत्कृष्ट सुत्रसंचालक, गायक, अभिनेता म्हणून अल्पावधीत आयुषमान खुरानाने ‘बी टाऊन’मध्ये नाव कमावले. मात्र, सुत्रसंचालक आणि गायक म्हणून मिळालेली प्रसिद्धी ...
.jpg)
आयुषमानला करायचेत प्रयोग?
उ ्कृष्ट सुत्रसंचालक, गायक, अभिनेता म्हणून अल्पावधीत आयुषमान खुरानाने ‘बी टाऊन’मध्ये नाव कमावले. मात्र, सुत्रसंचालक आणि गायक म्हणून मिळालेली प्रसिद्धी त्याला अभिनेता म्हणून मिळालेल्या प्रसिद्धीपेक्षा खुप जास्त महत्त्वाची वाटते. ‘विकी डोनर’ मधील ‘पानी दा रंग’ आणि ‘नौटंकी साला’ मधील ‘साड्डी गल्ली’ ही गाणी खास आयुषमानची म्हणूनच पसंत केली गेली.
तुम्हाला शीर्षक वाचून प्रश्न पडला असेल की, आयुषमानला नेमके कोणते प्रयोग करायचे आहेत? अभिनेता, गायक आणि सुत्रसंचालक म्हणून तो परिपूर्ण आहे. मग त्याला कोणत्याही क्षेत्रात प्रयोग करण्याची गरज ती काय? पण, त्याला म्हणे विविध प्रकारचे संगीताचे प्रयोग करायचे आहेत. तो जेव्हा म्युजिकल टुर्सवर जात असतो तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील गायनाचे प्रकार त्याला ऐकावयास मिळतात. ते ऐकून त्याला वाटतेय की, आपणही संगीतात काहीतरी प्रयोग करायला हवेत. जेणेकरून अशावेळी मला हटके संगीत चाहत्यांसमोर पेश करता येईल. आयुषमानला त्याच्या चाहत्यांमध्ये संगीताविषयी जागृती करावयाची आहे. स्वतंत्र संगीत चाहत्यांपर्यंत पोहोचावे यासाठी तो प्रयत्न करतोय. चाहत्यांना त्याचे संगीत आणि गाणी आवडतील याबाबत तो सकारात्मक आहे.
वेल,आयुषमान तू खरंच खुप चांगला गायक असूनही उत्तम अभिनेता आहेस. चाहत्यांना उत्कृष्ट संगीताची मेजवानी बहाल करण्याचे तुझे स्वप्न लवकरच होईल पूर्ण...