‘आरफा’चा ‘सुल्तान’मधील भयानक अवतार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2016 09:56 IST2016-04-30T04:26:42+5:302016-04-30T09:56:42+5:30
एक वेळ होती जेव्हा तिने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली त्यावेळी अगदी साधीसुधी आणि शांत भूमिकेतील अनुष्का ‘रब ने बना दी ...

‘आरफा’चा ‘सुल्तान’मधील भयानक अवतार
ए वेळ होती जेव्हा तिने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली त्यावेळी अगदी साधीसुधी आणि शांत भूमिकेतील अनुष्का ‘रब ने बना दी जोडी’ मध्ये पहावयास मिळाली. पण हळूहळू जेव्हा तिला आता चित्रपट मिळू लागले आहेत तेव्हा ती तिच्यातील अभिनयाचे गुण दाखवू लागली आहे.
नुकताच तिचा ‘सुल्तान’ मधील ‘आरफा’ या भूमिकेचा लुक आऊट करण्यात आला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सलमान खान दिसणार आहे. अनुष्का देखील पहेलवानाची भूमिका साकारणार आहे. तिने टिवटरवर तिचा आरफा चा लुक पोस्ट केला आहे.
आरफा म्हणजे शक्तीशाली आणि सौंदर्याने भरपूर मुलगी असा अर्थ अरेबिकमध्ये आहे. तिची चित्रपटातील भूमिका म्हणजे ग्रामीण भारतातील आधुनिक महिला अशी आहे. तिचा असा अवतार तर तिच्या चाहत्यांना बेहद आवडणार यात काही शंका वाटते का? नाही ना...