हृतिकचे मुलांसोबत अॅथलेट सेशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 10:22 IST2016-07-24T04:52:17+5:302016-07-24T10:22:17+5:30
हृतिक रोशन सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘मोहंजोदडो’ च्या शेवटच्या टप्प्यातील शूटींगमध्ये व्यस्त आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटाची सर्वत्र ...

हृतिकचे मुलांसोबत अॅथलेट सेशन!
ृतिक रोशन सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘मोहंजोदडो’ च्या शेवटच्या टप्प्यातील शूटींगमध्ये व्यस्त आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तो नुकताच थोडासा वेळ काढून हिृदान आणि रेहान यांच्यासोबत सकाळी अॅथलेटची प्रॅक्टिस करताना दिसला.
त्याने तिघांचाही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याला हृतिकने कॅ प्शन दिले आहे की,‘वेल दे आर स्टील अॅट द स्टेज व्हेअर दे वॉन्ट टू इम्युलेट इव्हरीथिंग आय डू. बेटर एन्जॉय इट.’ या फोटोकडे पाहून असे वाटतेय की, त्यांनाही भविष्यात वडील हृतिक प्रमाणेच उज्जवल भविष्य आहे.
![hritik & sons]()