ऐश लुक्स हॉट इन अॅड शूट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 09:04 IST2016-03-27T16:04:19+5:302016-03-27T09:04:19+5:30
ऐश्वर्या रॉय बच्चनने तब्बल पाच वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक केले. ‘जज्बा’ नंतर तिला आता ‘सरबजीत’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ ...

ऐश लुक्स हॉट इन अॅड शूट !
ऐ ्वर्या रॉय बच्चनने तब्बल पाच वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक केले. ‘जज्बा’ नंतर तिला आता ‘सरबजीत’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ हे चित्रपट देखील मिळाले आहेत. या दोन्ही चित्रपटांसाठी ती प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे.
तिच्या फॅन्सला निराश करावयाचे नाही असे तिने ठरवले आहे. तिने नुकतेच एक ा जाहीरातीसाठी फोटोशूट केले आहे. त्यात ऐश एका पांढºया गाऊनमध्ये एकदम हॉट दिसत आहे. तिचे लाल ओठ आणि रेशमी केसांमुळे तिच्या लुकमध्ये खुप बदल झाला आहे.
ती सध्या तिच्या दोन असाईमेंटवर जास्त लक्ष देत आहे. यंदा तिचे दोन चित्रपट रिलीज होणार असल्याने तिच्या चाहत्यांसाठी ही तर पर्वणीच ठरणार आहे.