शनिवारी (दि. ३) चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हा सोहळा रंगणार आहे. ऐश्वर्याच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यात ती आपल्या ...
आयएसएलच्या उद्घाटनला ऐशचा जलवा'
/> शनिवारी (दि. ३) चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हा सोहळा रंगणार आहे. ऐश्वर्याच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यात ती आपल्या गाण्यांच्या मेडलेवर नृत्य करणार आहे. यात 'क्रेझी किया रे', 'डोला रे डोला रे', 'जोर का झटका' अशा भन्नाट गाण्यांचा समावेश असेल.