ऐश-अभिषेकचा टिवटर रोमान्स !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 09:57 IST2016-05-25T04:27:35+5:302016-05-25T09:57:35+5:30
ऐश्वर्या रॉय बच्चन सध्या एका चित्रपटामुळे गाजतेय ते म्हणजे ‘सरबजीत’. या चित्रपटात तिने अतिशय उत्तम अभिनयाचे सादरीकरण केले आहे. ...

ऐश-अभिषेकचा टिवटर रोमान्स !
श्वर्या रॉय बच्चन सध्या एका चित्रपटामुळे गाजतेय ते म्हणजे ‘सरबजीत’. या चित्रपटात तिने अतिशय उत्तम अभिनयाचे सादरीकरण केले आहे. तिने सरबजीत सिंग च्या बहिणीची म्हणजेच दलबीर कौरची भूमिका केली आहे.
शूटिंगनंतर मानसिकदृष्ट्या अगदी थकवणारी अशी याची कथा आहे. तरी याची शूटिंग ऐशने कशी केली असेल आणि घरी आल्यावर पुन्हा हसतमुख, हे कसे काय? असा प्रश्न अभिषेक बच्चनने ऐशला टिवटरवर विचारला.
तेव्हा ती म्हणाली,‘ असा प्रश्न अभिषेक तू विचारशील असे मला वाटलेच होते. पण आपण खुप भाग्यवान आहोत की आपल्याला ‘आराध्या’ सारखी मुलगी आहे. तिच्याकडे पाहून मी सगळा ताण विसरून जात होते.
{{{{twitter_post_id####

}}}}.@juniorbachchan#AskAishwaryapic.twitter.com/r8TRqprCOM— Sarbjit Movie (@SarbjitMovie) May 23, 2016