‘ आर्यन हॅण्डसम; पण माझ्यापेक्षा कमी स्मार्ट ’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 15:29 IST2016-06-02T09:59:32+5:302016-06-02T15:29:32+5:30
सुपरस्टार शाहरूख खान याच्या २५ वर्षाच्या कारकिर्दीत त्याने स्वत:ला उत्तमरित्या डेव्हलप केले. किंग खान, बादशाह आणि सुपरस्टार म्हणून ...
.jpg)
‘ आर्यन हॅण्डसम; पण माझ्यापेक्षा कमी स्मार्ट ’
ुपरस्टार शाहरूख खान याच्या २५ वर्षाच्या कारकिर्दीत त्याने स्वत:ला उत्तमरित्या डेव्हलप केले. किंग खान, बादशाह आणि सुपरस्टार म्हणून नाव कमावले. पण, त्याला वाटते की, त्याच्यापेक्षा त्याचा मुलगा जास्त हॅण्डसम दिसतो आणि त्याच्यापेक्षा कमी स्मार्ट आहे असे त्याला जाणवते.
शाहरूखला मुलगा आर्यन, अबराम आणि मुलगी सुहाना हे आहेत. आर्यन नुकताच ग्रॅज्युएट झाला असून सध्या तो प्रचंड हॅण्डसम दिसतोय असे त्याला वाटते. तो माझे कपडे वापरतो म्हणून कदाचित तो स्मार्ट दिसत असेल असे मला वाटते. ’