अर्पिता-आयुषला झाला ‘बेबी बॉय’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 13:33 IST2016-03-30T20:28:55+5:302016-03-30T13:33:53+5:30
खान कुटुंबियांचे अभिनंदन....अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांना आज मुलगा झाला असून त्याचे नाव ‘अहिल’ असे ठेवले आहे. एकमेकांच्या ...

अर्पिता-आयुषला झाला ‘बेबी बॉय’
ख न कुटुंबियांचे अभिनंदन....अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांना आज मुलगा झाला असून त्याचे नाव ‘अहिल’ असे ठेवले आहे. एकमेकांच्या प्रेमात असलेले अर्पिता आणि आयुष हे जोडपे आता मुलासह यशस्वी आणि सुखी जीवनाच्या प्रवासाला सुरूवात करत आहे.
पुल्कित सम्राट याने टिवटरवर संपूर्ण खान कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे. त्याने लिहिले आहे की,‘ क ॉन्ग्रॅच्युलेशन्स आॅन द टायनी टोज टिपटोर्इंग इनटू यूअर लाईफ ! आयुष शर्मा अॅण्ड खान अर्पिता न्यू ममी आणि न्यू पपा ...न्यू चॅप्टर अॅण्ड अ वॉर्म वेलकम टू अहिल!’
मामु सलमान सध्या ‘सुल्तान’ च्या शूटिंगमध्ये बिझी असून त्यालाही केव्हा त्याच्या भाच्च्याला भेटतो असे झाले असणार, यात काही शंका नाही.

Congratulations on d tiny toes tiptoeing into ur life! @aaysharma & @khanarpita#NewMummyNewPapa#NewChapter