अर्पिता-अहिल परतले घरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 14:37 IST2016-04-06T21:37:24+5:302016-04-06T14:37:24+5:30

सध्या खान कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे अर्पिता खान शर्माला पुत्ररत्न झाले. आणि तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज ...

Arpita-Ahil returned home! | अर्पिता-अहिल परतले घरी!

अर्पिता-अहिल परतले घरी!

्या खान कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे अर्पिता खान शर्माला पुत्ररत्न झाले. आणि तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. ती बाळासह घरी परतली आहे.

तिचे हॉस्पिटलच्या बाहेर पडल्यानंतरचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. डॅडी आयुष मुलगा अहिलला घरी घेऊन जाताना दिसत आहे. ते दोघेही अत्यंत खुश दिसत असून दोघांच्याही चेहºयावरचा आनंद हा व्यक्त करण्यासारखा नक्कीच नाही.


बाळाच्या स्वागतासाठी सजवण्यात आलेल्या कारमधून ते घरी आले. घरी आल्यानंतर त्याचे कसे स्वागत झाले हे अद्याप कळालेले नाही.

Web Title: Arpita-Ahil returned home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.