/>इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेच्या दुसर्या सत्राचे उद््घाटन डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. पहिल्याच सामन्यात कोलकता संघाने चेन्नईला ३-२ने नमवून सुरेख प्रारंभ केला. मैदानावर खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावत असताना स्टेडियममध्ये अनेक जण रजनीकांत, सचिन तेंडुलकर, नीता अंबानी, ऐश्वर्या रॉय , आलिया भट यांच्यासोबत सेल्फी काढण्यात मग्न होते. नवोदित बॉलिवूडस्टार अर्जुन कपूरनेही ही संधी कॅश केली व वेळ मिळताच असा सर्वासोबत असा झक्कास सेल्फी काढला.
Web Title: Arjun Kapoor's Special Selfie
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.