अनुष्काला एसयूव्ही, तर विराटला आवडते आॅडी, पाहा विरुष्काचे कार कलेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST2018-02-09T12:46:18+5:302018-06-27T19:57:46+5:30

नुकतेच अभिनेत्री अनुष्का शर्माच्या आगामी ‘परी’ हा हॉरर चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनुष्काचा पती विराटनेही या टीजरचे कौतुक केले. असो या कपलबद्दल सांगायचे झाल्यास अनुष्का बॉलिवूडमधील हायएस्ट ग्रोसिंग अभिनेत्री आहे, तर विराट भारताचा हायएस्ट पेड अ‍ॅथलिट्स आहे. दोघांकडे गाड्यांचे जबरदस्त कलेक्शन आहे.

Anushka's SUV, and Viraat's favorite Audi, see Vishu's car collection! | अनुष्काला एसयूव्ही, तर विराटला आवडते आॅडी, पाहा विरुष्काचे कार कलेक्शन!

अनुष्काला एसयूव्ही, तर विराटला आवडते आॅडी, पाहा विरुष्काचे कार कलेक्शन!

कतेच अभिनेत्री अनुष्का शर्माच्या आगामी ‘परी’ हा हॉरर चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनुष्काचा पती विराटनेही या टीजरचे कौतुक केले. असो या कपलबद्दल सांगायचे झाल्यास अनुष्का बॉलिवूडमधील हायएस्ट ग्रोसिंग अभिनेत्री आहे, तर विराट भारताचा हायएस्ट पेड अ‍ॅथलिट्स आहे. दोघांकडे गाड्यांचे जबरदस्त कलेक्शन आहे.
अनुष्काला एसयूव्हीच्या कार आवडतात. तिच्याकडे रेन्ज रोवरची वॉग एसयूव्ही कार आहे. ज्याची किंमत २.०८ कोटींपेक्षा अधिक आहे. ही अनुष्काची सर्वांत आवडती कार आहे. या व्यतिरिक्त अनुष्काकडे बीएमडब्ल्यूची सीडान ही लग्जरी कार आहे. ही कार तिला वोग मॅगझीनकडून गिफ्ट देण्यात आली आहे.

Web Title: Anushka's SUV, and Viraat's favorite Audi, see Vishu's car collection!