अनुष्काची गुगली जगभरात प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 02:54 IST2016-01-16T01:19:34+5:302016-02-12T02:54:28+5:30
जगभरातील प्रेमी युगुलांमध्ये एक प्रथा खूप प्रसिद्ध आहे. एखाद्या कुलुपावर दोघांनीही आपले नाव लिहिले आणि ते कुलूप पुलाला, कुंपणाला ...
.jpg)
अनुष्काची गुगली जगभरात प्रसिद्ध
बॉलिवूड ब्युटी अनुष्का शर्मादेखील याला अपवाद नाही. तिचे आणि विराट कोहलीचे रिलेशन जगजाहीर आहे. हे रिलेशन कायम राहावे म्हणून तिनेही पॅरिसच्या लव लॉक ब्रिजवर एक कुलूप लावले. तिने कुलुपावर आपल्या नावासोबत विराटचे नाव लिहिले असेल, असेच तुम्हाला अपेक्षित असेल ना? मात्र असे घडलेच नाही. अनुष्काने मस्तपैकी गुगली टाकत त्या कुलुपावर दुसर्याच व्यक्तीचे नाव लिहिले. ती व्यक्ती कोण आहे, हे जगाला माहीत व्हावे म्हणून अनुष्काने तो