अनुष्काचं लवकरच बँड.. बाजा... बारात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 13:40 IST2016-06-10T08:10:59+5:302016-06-10T13:40:59+5:30
लवकरच विराट कोहली आणि अनुष्का शर्माची बँड बाजा बारात निघणार आहे. लवकरच दोघांकडून गुड न्यूज मिळणार आहे. दोघंही लवकरच ...
.jpg)
अनुष्काचं लवकरच बँड.. बाजा... बारात...
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">लवकरच विराट कोहली आणि अनुष्का शर्माची बँड बाजा बारात निघणार आहे. लवकरच दोघांकडून गुड न्यूज मिळणार आहे. दोघंही लवकरच रेशीमगाठीत अडकण्याची चिन्हं आहेत. सलमानसह नुकतंच बुडापेस्ट इथलं शुटिंग संपवून अनुष्का मुंबईऐवजी थेट दिल्लीत दाखल झाली. दिल्लीत विराट कोहलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी अनुष्का पोहचली. यावेळी तिनं बराच काळ कोहलीच्या कुटुंबीयांसह घालवला. यामुळं अनुष्का लवकरच मिसेस कोहली बनण्याची शक्यता या भेटीमुळं वर्तवली जातेय.