अनुष्का शर्मा ‘रेडी’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 21:25 IST2016-03-02T04:21:16+5:302016-03-01T21:25:26+5:30
सलमान खानचा आगामी चित्रपट ‘सुल्तान’ सध्या खुप चर्चेत आहे. सुल्तानची हिरोईन कोण होईल ? यावर बराच वाद विवाद झाल्यानंतर ...

अनुष्का शर्मा ‘रेडी’ !
स मान खानचा आगामी चित्रपट ‘सुल्तान’ सध्या खुप चर्चेत आहे. सुल्तानची हिरोईन कोण होईल ? यावर बराच वाद विवाद झाल्यानंतर अनुष्का शर्मा सलमानच्या हिरोईनचा रोल करणार असे ठरले. आत्तापर्यंत ज्यांनी कधीही एकत्र काम केले नाही असे ते एकत्र आले आणि एकमेकांना सोबत ते खुप सुंदर दिसत आहेत.
फराह खान एक रोमँटिक साँग शूट करणार असून हे गाणे चित्रपटाचा मुख्य भाग असल्याचे चर्चेत आहे. आता अनुष्का हे गाणे शूट करण्यासाठी तयार झाली आहे. या गाण्याची रिहर्सल करताना तिने स्वत:चा एक सेल्फी देखील काढला आहे. फोटो शेअर करताना ती म्हणते,‘रिहर्सल्स फॉर साँग शूट फॉर सुल्तान आॅन!’ आता फक्त त्या दोघांच्या रोमँटिक गाण्याची झलक पाहायला मिळावी एवढीच इच्छा आहे.