अनुष्का-शाहरूख इम्तियाजच्या आगामी चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 09:38 IST2016-04-03T16:38:31+5:302016-04-03T09:38:31+5:30
अनुष्का शर्मा आणि शाहरूख खान यांच्या चाहत्यांसाठी अतिशय आनंदाची एक बातमी आहे. शाहरूख खान हा दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या ...

अनुष्का-शाहरूख इम्तियाजच्या आगामी चित्रपटात
अ ुष्का शर्मा आणि शाहरूख खान यांच्या चाहत्यांसाठी अतिशय आनंदाची एक बातमी आहे. शाहरूख खान हा दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटात दिसणार असून त्याच्यासोबत अनुष्का शर्मा देखील असणार आहे.
खरंतर अनुष्काला ही भूमिका बेहद आवडली असल्याने ती या चित्रपटात करण्यासाठी अक्षरश: उत्सुक आहे. शाहरूख खान यात टर्बन शिख टुरिस्टच्या भूमिकेत दिसणार असून हा एक कॉमेडी चित्रपट आहे. तो काही कारणाने मग त्याच्या देशात परततो. लंडनहून तो मग पंजाबला येतो.
‘रब ने बना दी जोडी’ पुन्हा एकदा एकत्र यानिमित्ताने स्क्रीनवर दिसणार आहे. त्यानंतर त्यांनी ‘जब तक है जान’ मध्ये दिसले होते. सध्या दोघेही इतर चित्रपटांमध्ये बिझी आहेत. अनुष्का ‘सुल्तान’, ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि शाहरूख ‘गौरी शिंदे’ च्या चित्रपटासाठी आणि ‘रईस’ मध्ये बिझी आहेत.
अनुष्काचा हा इम्तियाज सोबतचा पहिलाच चित्रपट आहे.
![shahrukh and anushka]()