​अनुष्का अवतरली नववधूच्या लुकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 14:44 IST2016-07-02T09:14:03+5:302016-07-02T14:44:03+5:30

‘सुलतान’ चित्रपटात दिग्दर्शक अली अब्बास जफरने अनुष्काच्या बाइडल लूकचा फोटो नुकताच फोटो शेअर केला आहे. त्यात ती ट्रॅडिशनल मुस्लिम ...

Anushka falls in the bride's look | ​अनुष्का अवतरली नववधूच्या लुकमध्ये

​अनुष्का अवतरली नववधूच्या लुकमध्ये

ुलतान’ चित्रपटात दिग्दर्शक अली अब्बास जफरने अनुष्काच्या बाइडल लूकचा फोटो नुकताच फोटो शेअर केला आहे. त्यात ती ट्रॅडिशनल मुस्लिम ब्राइडसारखी नववधूच्या लूकमध्ये दिसत आहे. चित्रपटात तिचा नवरदेव 'सुल्तान' (सलमान खान) बनणार आहे. यशराज बॅनर या सिनेमात सलमान आणि अनुष्का रेस्लरच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Anushka falls in the bride's look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.