अनुराग म्हणतोय,‘उडता पंजाब’ ला बंदी नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 09:53 IST2016-05-29T04:23:29+5:302016-05-29T09:53:29+5:30
शाहीद कपूरचा आगामी चित्रपट ‘उडता पंजाब’ चांगलाच वादात अडकलाय. सेंसॉर बोर्डने नाकारताच चित्रपटाच्या फॅन्सनी सोशल मीडियावर चित्रपटाला पाठिंबा दिला. ...

अनुराग म्हणतोय,‘उडता पंजाब’ ला बंदी नाही!
ाहीद कपूरचा आगामी चित्रपट ‘उडता पंजाब’ चांगलाच वादात अडकलाय. सेंसॉर बोर्डने नाकारताच चित्रपटाच्या फॅन्सनी सोशल मीडियावर चित्रपटाला पाठिंबा दिला. पण, आता चित्रपट पूर्णपणे सुरक्षित आहे.
त्याचं झालं असं की, चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी टिवट केले आहे की,‘ फॉर द रेकॉर्ड ‘उडता पंजाब’ ला बंदी नाही. सेंसॉर बोर्डच्या एक्झामायनिंग कमिटीने घोषित केले की, ‘उडता पंजाब रिलीज करता येऊ शकतो. जोपर्यंत चित्रपटाचे परीक्षण करण्यात येत होते तेव्हाच केवळ चित्रपटावर बॅन करण्यात आला होता. त्यानंतर उडता पंजाब रिलीज करता येईल असे सांगण्यात आले.
![udta punjab]()
{{{{twitter_post_id####

}}}}For the record ,"Udta Punjab" is not banned. The examining committe has deferred the decision to Revising and due process is on.— Anurag Kashyap (@anuragkashyap72) May 28, 2016