करण-बिप्सच्या लग्नाचा प्लॅन जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 10:36 IST2016-03-30T17:36:13+5:302016-03-30T10:36:13+5:30
बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून डेटींग करत होते. नाईट आऊट, लाँग ड्राईव्ह, रोड ट्रिप, ...

करण-बिप्सच्या लग्नाचा प्लॅन जाहीर
ब पाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून डेटींग करत होते. नाईट आऊट, लाँग ड्राईव्ह, रोड ट्रिप, रेसॉर्ट हॉलीडे सर्व ठिकाणी जाऊन त्यांनी एकमेकांना जाणून घेतले होते. लग्नाची त्यांच्याएवढीच उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना देखील लागली होती. नुकतेच कळाले होते की, त्यांच्या आईवडीलांचा त्यांच्या लग्नाला विरोध आहे. पण तो विरोध नाकारून त्यांनी एप्रिलमध्ये लग्न करण्याचे ठरवले आहे. लग्नाचा प्लॅनही जाहीर झाला आहे.
* २८ एप्रिल रोजी जुहू येथील व्हिला ६९ येथे मेहंदीचा कार्यक्रम पार पडणार आहे.
* २९ एप्रिल रोजी बिपाशाच्या घरी लग्नसोहळा होणार आहे.
* बंगाली स्टाईलने लग्न होईल आणि जवळच्या सर्व मित्र परिवारांना बोलावण्यात येईल.
* २९ एप्रिलनंतर लोवर पॅरेल मधील सेंट रेगिस येथे रिसेप्शन होईल.
* बिप्सचा बीएफएफ रॉकी एस हा तिचे आणि करणचे लग्नाचे आऊटफिट डिझाईन करणार आहे.
* पुढील आठवड्यात लग्नाच्या पत्रिका सर्व बॉलीवूडमधील मित्रांना देण्यात येतील.
* लग्न हे छोटेखानी असणार आहे. बिप्सला जरी वाटत होते की लग्न हे अत्यंत ग्रँड व्हायला हवे. पण करणची आई नुकतीच लग्नाला तयार झाली असून तिचा घटस्फ ोट गेल्या महिन्यातच झाला आहे.