अंकिता जखमी, सर्वात आधी भेटायला पोहोचली ही व्यक्ती!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 20:00 IST2016-09-07T14:28:45+5:302016-09-07T20:00:18+5:30
अंकिता लोखंडे जखमी झाली आहे. एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान काही विधी पार पाडताना अंकिता जखमी झाला आणि तिचा उजवा हात लचकला. आता अंकिता जखमी झाली म्हटल्यावर तिला सर्वात आधी तिच्या जवळची व्यक्तीच भेटायला जाणार ना??

अंकिता जखमी, सर्वात आधी भेटायला पोहोचली ही व्यक्ती!!
अ किता लोखंडे जखमी झाली आहे. एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान काही विधी पार पाडताना अंकिता जखमी झाला आणि तिचा उजवा हात लचकला. आता अंकिता जखमी झाली म्हटल्यावर तिला सर्वात आधी तिच्या जवळची व्यक्तीच भेटायला जाणार ना?? पण कल्पना रंगवू नका. (अंकिताला सुशांत सिंह राजपूत नाही तर दुसºयाच दोन व्यक्ती भेटायला पोहोचल्या.) अंकिताच्या जवळची मैत्रिण मौनी रॉय आणि जिया मुस्तफा या दोघी अंकिताला बघायला आणि विचारपूस करायला तिच्या घरी पोहोचल्या. यावेळी अंकिता मौनी व मुस्तफासोबत कज्युअल वेअरमध्ये दिसली. जियाने यावेळचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तेव्हा तुम्हीही बघा तर!!