...आणि राधिका त्या ‘विवस्त्र सीन’बद्दल बोलली !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 13:31 IST2016-08-30T07:51:30+5:302016-09-01T13:31:18+5:30
राधिका आपटेचा नग्न असलेला ‘पार्च्ड’ या चित्रपटातील सीन लिक झाला होता.
.jpg)
...आणि राधिका त्या ‘विवस्त्र सीन’बद्दल बोलली !!!
राधिकाच्या बाबतीत सीन लिक होण्याची ही दुसरी वेळ आहे.
तिचा सहकलाकार अदिल हुसेन म्हणाला, " राधिका आपटेचा सेक्स सीन लीक झाला असेच का म्हणता ? अदिल हुसेनचाही सेक्स सीन लीक झाला असे का म्हणत नाही ?
राधिका म्हणाली, ‘ यावेळी माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. माझा पहिला सीन जेव्हा लीक झाला होता तेव्हा मी खूप चिडले होते. पण यावेळी नाही. मी खशाला रागवू ? मी कन्फर्टेबल आहे. एका नामवंत पत्रकाराने मला सीन लिक झाल्याचे कळवले. मी त्यावर हसले, कारण मी काय केले आहे हे मला माहिती आहे.’