एमी रेडी फॉर अॅक्शन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 09:30 IST2016-04-07T16:30:11+5:302016-04-07T09:30:11+5:30
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री एमी जॅक्सन ही अक्षय कुमार सोबत ‘सिंग इज ब्लिंग’ हिने नुकताच तिच्या फ्रेंड्स आणि हितचिंतकांसोबत एक ...

एमी रेडी फॉर अॅक्शन !
प रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री एमी जॅक्सन ही अक्षय कुमार सोबत ‘सिंग इज ब्लिंग’ हिने नुकताच तिच्या फ्रेंड्स आणि हितचिंतकांसोबत एक फोटो शेअर केला आहे. सध्या ती ‘रोबोट 2.0’ या चित्रपटासाठी अक्षय कुमार आणि थलैवा रजनीकांतसोबत शूटींग करत आहे.
तिने शेअर केलेल्या फोटोत ती कुठलातरी अॅक्शन सीन शूट करण्यासाठी रेडी असल्याचे दिसत आहे. ती म्हणते,‘ बिहार्इंड द सीन्स आॅफ रोबोट 2.0- रेडी फॉर सम अॅक्शन!’ ती ज्या पद्धतीने उभी आहे त्यावरून असे वाटतेय की, ती पूर्ण तयारीने आत्मविश्वासपूर्ण त्या अॅक्शन सीनसाठी सज्ज आहे.
मोठ्या पडद्यावर एमी कशी जादू करू शकेल ? हे पहावे लागेल. ‘रोबोट 2.0’ हा चित्रपट २०१० च्या ‘एथिरन’ चा सिक्वेल आहे. हा विज्ञान आधारित थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाने थलैवाच्या फॅन्समध्ये अगोदरच प्रचंड चर्चा सुरू आहे.
‘खिलाडी’ आणि ‘थलैवा’ यात असल्याने चित्रपटांचे आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड चित्रपट तोडतो की काय ? असे वाटू लागले आहे.