Dnt miss अहिल बरोबरच मामा सलमान खानचा व्हिडिओ व्हायरल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 17:03 IST2017-05-26T11:33:16+5:302017-05-26T17:03:16+5:30
सध्या सोशल मीडियावर सलमान खानचा भाचा अहिलासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Dnt miss अहिल बरोबरच मामा सलमान खानचा व्हिडिओ व्हायरल !
स मान खानचे लहान मुलांवरील प्रेम हे जग जाहीर आहे. त्याची ही केमिस्ट्री नेहमीच मोठ्या पडद्यावरसुद्धा दिसते. खऱ्या आयुष्यातही सलमान नेहमीच लहान मुलांमध्ये रमतो. सलमानची बहिण अर्पिता हिचा मुलगा अहिल याच्यासोबत खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. असाच एका अहिल सोबतचा व्हिडिओ सलमान नुकताच अपलोड केला आहे. हा व्हिडिओ 40 मिनिटात 22 हजार लोकांनी तो शेअर केला आहे.
या व्हिडिओत सलमान आणि सोहेल खानने ट्यूबलाइटचे टी-शर्ट घातले आहेत. या व्हिडिओत सोहेलच्या हातत असलेले अहिला सलमान खानशी कुस्ती खेळताना दिसतोय. अहिला या व्हिडिओत त्याच्या मामूला मारताना दिसतोय आणि त्याचा आनंद लुटताना दिसतोय.
याआधी सलमानचा सुल्तान रिलीज झाला तेव्हा सुद्धा सलमान आणि अहिलाचा कुस्ती खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा अहिल फारच लहान होता. आता अहिल मोठा झाला आहे. मोठा झालेला अहिल आता मामूबरोबरच्या मस्तीचा आनंद घेतोय.
सलमान खानचा ट्यूबलाइटचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सलमानच्या फॅन्सनी त्याच्या घराबाहेर एकच जल्लोष केला. हा चित्रपट ईदला प्रदर्शित करण्यात येणार आहे. याचित्रपटात सलमान सोबत झू झू पण दिसणार आहे.