All star come together for football match

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 16:21 IST2016-11-14T12:34:09+5:302016-11-15T16:21:09+5:30

नेहमीच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असणारे कलाकार यावेळी फूटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने मैदानावर खेळताना दिसेल. मुंबईतल्या बांद्रामध्ये अभिषेक बच्चन एका फूटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात या सर्व कलाकारांनी सहभाग घेतला होता. रणबीर कपूर, अर्जुन कपूर, दिनो मोरिया, राज कुंद्रा, अरमान जैन हे मैदानावर एकदाम जोशमध्ये खेळताना दिसले.

All Stars come together for football match | All star come together for football match

All star come together for football match

हमीच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असणारे कलाकार यावेळी फूटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने मैदानावर खेळताना दिसेल. मुंबईतल्या बांद्रामध्ये अभिषेक बच्चन एका फूटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात या सर्व कलाकारांनी सहभाग घेतला होता. रणबीर कपूर, अर्जुन कपूर, दिनो मोरिया, राज कुंद्रा, अरमान जैन हे मैदानावर एकदाम जोशमध्ये खेळताना दिसले.
नहेमीच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असणारे कलाकार यावेळी फूटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने मैदानावर खेळताना दिसेल. सगळेच कलाकार मैदानावर जोशमध्ये दिसले.

Web Title: All Stars come together for football match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.