आलिया-दीपिका बर्लिनमध्ये एकत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 12:26 IST2016-07-01T06:54:11+5:302016-07-01T12:26:16+5:30
देसी गर्ल्स आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोन या दोघी कोल्डप्ले कॉन्सर्ट साठी जर्मन कॅपिटल येथे एकत्र आल्या होत्या. सोनम ...

आलिया-दीपिका बर्लिनमध्ये एकत्र!
ेसी गर्ल्स आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोन या दोघी कोल्डप्ले कॉन्सर्ट साठी जर्मन कॅपिटल येथे एकत्र आल्या होत्या. सोनम कपूरनंतर या दोघीही लंडनच्या केन्सिंगटन पॅलेसमध्ये भेटल्या.
कपूर अॅण्ड सन्सचे दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्यासह या दोघीही एकत्र प्रेक्षकांमध्ये धम्माल करतांना त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसत आहेत. त्या दोघी सेल्फी काढत असून त्यांची जवळची मैत्रीण आकांक्षा रंजन ही देखील लंडनमध्ये त्यांच्यासोबत दिसली.