ALERT : २०१७ मध्ये होणार धमाका, दोन सुपरस्टार्सने मिळविला हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 20:23 IST2016-06-28T14:47:42+5:302016-06-28T20:23:07+5:30
हो, आम्ही चर्चा करीत आहोत अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांची.. ज्यांचा आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

ALERT : २०१७ मध्ये होणार धमाका, दोन सुपरस्टार्सने मिळविला हात
ह , आम्ही चर्चा करीत आहोत अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांची.. ज्यांचा आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण अजय देवगर आपल्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘शिवाय’च्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.
असो, अफवा जर खºया मानल्या तर देवगणच्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. हो निर्देशक रोहित शेट्टी आणि अजय देवगणने शेवटी ‘गोलमाल ४’ साठी हात मिळविली केलीच. रोहित शेट्टी दिलवाले नंतर अगोदर ‘राम लखन’ वर काम करणार होते. मात्र आता ते अगोदर गोलमाल बनविणार आहेत. ‘गोलमाल ४’ लवकरच फ्लोअरवर येणार आहे. सूत्रानुसार रोहित शेट्टी अजय देवगणशी चर्चा करु इच्छित होते. मात्र अजय व्यस्त होता. मात्र या गुरुवारी अजय देवगणने स्वत: रोहित शेट्टीशी चर्चा केली आणि सुमारे ३ तासापर्यंत दोघांमध्ये चर्चा सुरु होती. अशीही चर्चा आहे की, रोहित आणि अजय शिवाय तुषार कपूरला देखील अप्रोच केले आहे. रोहित शेट्टी ‘गोलमाल ४’ २०१७ मध्ये रिलीज करणार आहे.