सध्या अजय देवगन हा आपल्या ‘शिवाय’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. यामध्ये तो निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता म्हणूनही काम करीत ...
‘सत्याग्रह’ मध्येही केला होता अजयने किस
/>सध्या अजय देवगन हा आपल्या ‘शिवाय’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. यामध्ये तो निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता म्हणूनही काम करीत आहे. या चित्रपटाचे ‘दर्खास्त’ हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यामध्ये तो एरिका क ारला किस करताना दिसत आहे. त्यामुळे २५ वर्षाच्या क रिअरमध्ये त्याने पहिल्यांदाच किस केल्याची चर्चा रंगली आहे. यावर अमिताभ बच्चनने ट्विटवर म्हटले आहे की, अजयने प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ या चित्रपटातही किस केला होता. अजयने यासंदर्भात काहीच सांगितलेले नाही. अजय व एरिका हे दोघेही सध्या चित्रटाच्या प्रमोशनमध्ये आहेत. २८ आॅक्टोबरला हा चित्रपट रिलीज होत आहे. दर्खास्त हे गाणे सध्या खूप चर्चेचा विषय बनले आहे.
Web Title: Ajayne Kis was done in 'Satyagraha' too