लंडनमध्ये अजय-नीसाची धम्माल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 15:35 IST2016-07-14T10:05:02+5:302016-07-14T15:35:02+5:30

 अजय देवगण आणि त्याची मुलगी नीसा सध्या लंडनमध्ये आहेत. निर्माता लीना यादव ही तिथे चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आले आहेत. ...

Ajay-Nisaachi fan in London! | लंडनमध्ये अजय-नीसाची धम्माल!

लंडनमध्ये अजय-नीसाची धम्माल!

 
जय देवगण आणि त्याची मुलगी नीसा सध्या लंडनमध्ये आहेत. निर्माता लीना यादव ही तिथे चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आले आहेत. अजय-काजोल यांची १३ वर्षीय मुलगी नीसा ही फारच क्यूट दिसते. सध्या अजय शिवाय च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. चित्रपट २८ आॅक्टोबरला रिलीज होणार आहे. 

ajay devgan & nisa devgan

Web Title: Ajay-Nisaachi fan in London!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.