पुढच्या वर्षी दसऱ्या मुहूर्तावर अजय देवगण आणि तब्बूचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 13:26 IST2017-09-18T07:56:25+5:302017-09-18T13:26:25+5:30
अजय देवगणच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक गुडन्युज आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच अजय देवगणने आपल्या एका रोमाँटिक कॉमेडी चित्रपटाचे पोस्टर रिलीज ...

पुढच्या वर्षी दसऱ्या मुहूर्तावर अजय देवगण आणि तब्बूचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला !
अ य देवगणच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक गुडन्युज आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच अजय देवगणने आपल्या एका रोमाँटिक कॉमेडी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले होते. या पोस्टरमध्ये अजयच्या हातात काफीचा मग दिसतो होता. त्याच्या मागे एक पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये मुलगीसुद्धा दिसते होती. या चित्रपटाचे निमिर्ती भूषण कुमार, लव्ह रंजन आणि अंकुर गर्ग मिळून तयार करतायेत. आकिव अली याचित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करतो आहे. याआधीने त्यांने बर्फी चित्रपटाचे एडिटिंग केले आहे.
अजय देवगणच्या बादशाहो चित्रपट आजही बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावतो आहे. गेल्या 3 आठवड्यात या चित्रपटाने जवळपास 150 कोटींपेक्षा जास्तीचा बिझनेस केला आहे. यावरुन एक गोष्ट नक्की कळते की आज ही इंडस्ट्रीत अजयची जादू कायम आहे. बादशाहो हा एक ‘मसाला चित्रपट’ आहे. यात अॅक्शन, रोमान्स, थ्रील, डायलॉग्ज असा सगळा मसाला आहे. बादशाहोनंतर त्याचे फॅन्स गोलमाल अगेनची आतुरतेने वाट पाहत आहेत. गोलमाल सीरिजचे आतपर्यंतचे सगळेच चित्रपट हिट गेले आहेत. त्यामुळे अजय आणि रोहितचा करिष्मा पाहण्यासाठी प्रेक्षक या ही वेळेला उत्सुक आहेत. यावेळी तब्बू आणि परिणीती चोप्रा हे दोन नवे चेहरे दिसणार आहेत. दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार आहे.
ALSO READ : पहिल्या भेटीत अजय देवगणला अजिबातच आवडली नव्हती काजोल, मग लग्न कसे झाले? वाचा सविस्तर!
अजयचा हा रोमाँटिक कॉमेडी चित्रपट पुढच्या वर्षी दसऱ्याच्या मुहुर्ताला रिलीज होणार आहे.19 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अजय सह तब्बू मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय अजून एक अभिनेत्री यात असणार आहे. ही अत्रिनेत्री काजल असल्याची शक्यता आहे. इश्क आणि प्यार तो होना ही था सारख्या कॉमेडी चित्रपटांमध्ये अजय आणि काजलनी याआधी ही एकत्र काम केले आहे. दोघांची जोडी एकत्र बघण्यासाठी त्यांचे फॅन्स आतुर असतीलच. त्यांची रिल लाईफ केमिस्ट्री बघण्यासाठी सगळेच उत्सुक असतील. याशिवाय अजय सन ऑफ सरदारच्या सीरिजमध्ये सुद्धा अजय दिसणार आहे.