अनुष्काचे ‘जग घुमिया....’ गाणे प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 14:32 IST2016-07-03T09:02:07+5:302016-07-03T14:32:07+5:30
सलमानच्या ‘सुलतान’ चित्रपटातील ‘जग घुमिया...’ या प्रेम गीताला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली
.jpg)
अनुष्काचे ‘जग घुमिया....’ गाणे प्रदर्शित
स मानच्या ‘सुलतान’ चित्रपटातील ‘जग घुमिया...’ या प्रेम गीताला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली. हे गाणे आधी राहत फतेह अली खान आणि नंतर सलमानच्या आवाजात प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता अनुष्का शमार्चे व्हर्जनही प्रदर्शित करण्यात आले आहे. सुलतानमधील अर्फा म्हणजेच अनुष्का शर्मावर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे गायिका नेहा भसिनने गायले आहे. तर इर्शाद कामिलने लिहलेल्या या गीतास विशाल-शेखर या संगीत दिग्दर्शक जोडीने संगीत दिले आहे.