ऐश्वर्या आता ट्विटरवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2016 16:34 IST2016-01-16T01:20:45+5:302016-01-24T16:34:43+5:30
होय, बातमी खरी आहे. अस्सल सौंदयार्ची धनी असलेली ऐश्वर्या राय लवकरच ट्विटर जॉइन करणार आहे. सोशल मीडियावर अँक्टिव नसणा-या ...

ऐश्वर्या आता ट्विटरवर!
ह य, बातमी खरी आहे. अस्सल सौंदयार्ची धनी असलेली ऐश्वर्या राय लवकरच ट्विटर जॉइन करणार आहे. सोशल मीडियावर अँक्टिव नसणा-या मोजक्या बॉलीवुडकरांमध्ये ऐश्वयार्चा समावेश आहे. मात्र लवकरच ती या यादीतून बाहेर पडणार आहे. निमित्त आहे जज्बाचे. या चित्रपटाद्वारे ऐश्वर्या बॉलीवुडमध्ये कमबॅक करीत आहे. जज्बाचे दिग्दर्शक संजय गुप्ता अलीकडेच ट्विटरवर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका लाइव शोमध्ये सहभागी झाले होते.