विद्यार्थ्यांसोबत थिरकली ऐश्वर्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 13:16 IST2016-05-10T07:46:07+5:302016-05-10T13:16:07+5:30

 ऐश्वर्या रॉय बच्चन सध्या तिचा आगामी चित्रपट ‘सरबजीत’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती नुकतीच मिठीबाई कॉलेजमध्ये गेली होती. तिथे ...

Aishwarya with students? | विद्यार्थ्यांसोबत थिरकली ऐश्वर्या?

विद्यार्थ्यांसोबत थिरकली ऐश्वर्या?

 
श्वर्या रॉय बच्चन सध्या तिचा आगामी चित्रपट ‘सरबजीत’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती नुकतीच मिठीबाई कॉलेजमध्ये गेली होती. तिथे तिने ‘तुंग लक’ या गाण्यावर विद्यार्थ्यांसोबत तिने बराच वेळ डान्स केला.

सरबजीत हा चित्रपट सरबजीत सिंग याच्या आयुष्यावर आधारित बायोपिक आहे. लाहोरच्या तुरूंगात २०१३ मध्ये सरबजीतचा मृत्यू झाला. या चित्रपटात ऐश्वर्या सरबजीत सिंगच्या बहीणीची दलबीर कौरची भूमिका करत आहे. चित्रपट २० मे रोजी रिलीज होणार आहे.

Web Title: Aishwarya with students?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.