ऐश्वर्याच खरी 'हीरो'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:52 IST2016-01-16T01:20:09+5:302016-02-07T14:52:17+5:30
.गुप्तांचे म्हणणे आहे की, 'ऐश्वर्याच या सिनेमाची अस्सल 'हीरो' आहे. 'काँटे' सारखा पुरूषप्रधान सिनेमा बनवणारे संजय गुप्ता यावेळी 'जज्बा' ...
.jpg)
ऐश्वर्याच खरी 'हीरो'
.ग ुप्तांचे म्हणणे आहे की, 'ऐश्वर्याच या सिनेमाची अस्सल 'हीरो' आहे. 'काँटे' सारखा पुरूषप्रधान सिनेमा बनवणारे संजय गुप्ता यावेळी 'जज्बा' सारखा स्त्री व्यक्तीरेखेभोवती फिरणारा चित्रपट बनवत आहेत. संजय गुप्ता सध्या ऐश्वर्यावर भलतेच खुश आहेत. ते म्हणाले की,' शुटींगसाठी येताना ऐश्वर्या व्यतिरिक्त कोणीही गृहपाठ करून येत नव्हते. ऐश्वर्या मात्र नेहमीच एखाद्या गुणी विद्यार्थीनी सारखी शिस्तीत होती. ती तिच्या कामाबद्दल फारच प्रामाणिक आहे. या चित्रपटात ऐश्वर्या वकीलाच्या भुमिकेत दिसणार आहे.