बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सोबत मुंबई विमानतळावर धक्काबुक्की झाली. ऐश्वर्या आपली आई व मुलीसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी लंडन गेली ...
ऐश्वर्या रायला मुंबई विमानतळावर धक्काबुक्की, आई जखमी !
/>बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सोबत मुंबई विमानतळावर धक्काबुक्की झाली. ऐश्वर्या आपली आई व मुलीसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी लंडन गेली होती. तेथून वापस आल्यानंतर विमानतळावर मीडियाने त्यांना घेरले. ऐश्वर्या स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करीत होती, मात्र गर्दीत अडकून गेली. कसेतरी तिने आराध्याला सावरत पुढे निघाली. तेव्हाच एकाशी तिची आई वृंदा धडकली आणि ती खाली पडली. आईला जखम होऊन रक्तही निघू लागले.
Web Title: Aishwarya Rai hurt at Mumbai airport, injures her!