आयुषमान-भूमीचा ‘दम लगा के हैशा’ मॅजिक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 05:00 IST2016-02-28T12:00:03+5:302016-02-28T05:00:03+5:30
बॉलीवूडमधील एकदम ‘हटके जोडी’ भूमी पेडणेकर आणि आयुषमान खुराना यांनी ‘दम लगा के हैशा’ चित्रपटातुन त्यांची अनोखी केमिस्ट्री दाखवली.

आयुषमान-भूमीचा ‘दम लगा के हैशा’ मॅजिक !
ॉलीवूडमधील एकदम ‘हटके जोडी’ भूमी पेडणेकर आणि आयुषमान खुराना यांनी ‘दम लगा के हैशा’ चित्रपटातुन त्यांची अनोखी केमिस्ट्री दाखवली. आता ते पुन्हा एकदा त्यांच्या जोडीच्या जादूने परतले आहेत.
त्यांनी त्यांच्या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे आगळ्यावेगळ्या पद्धतीने चित्रपटाचा वाढदिवस साजरा करणे पसंत केले. स्लिमर आणि हॉटर भूमीला पाठीवर घेऊन आयुषमानने पिग्गी बॅक राईड घेतली. त्यांनी ‘तू मेरे प्रेम की भाषा’ या गाण्यावर डबस्मॅश व्हिडीओ सादर केला. ते दोघे आता समीर शर्मा यांच्या ‘मनमर्जियाँ’ मध्ये एकत्र दिसणार आहेत.