अहिल शिकतोय ‘पाऊट’ करायला...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 10:12 IST2016-04-08T16:52:11+5:302016-04-08T10:12:41+5:30
सलमान खान आणि खान कुटुंबियांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे सलमानची बहीण अर्पिता खान शर्मा हिने ...

अहिल शिकतोय ‘पाऊट’ करायला...!
सलमानने आनंदात अर्पिताला बॅ्रंड न्यू बीएमडब्ल्यू दिली. पप्पा आयुषने इन्स्टाग्रामवर अहिलचा एक लेटेस्ट फोटो अपलोड केला आहे. ज्यात तो ‘पाऊट’ करायला आत्ताच शिकतोय.
‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीप्रमाणे अहिल आताच ‘पाऊट ’ करण्यात इंटरेस्ट दाखवतो आहे. वाह.. ग्रेट अहिल तू आतापासूनच पाऊटिंगचे स्किल शिकतो आहेस?
.jpg)