​ आयफानंतर संजूबाबा निघाला फिरायला..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2016 04:08 PM2016-06-26T16:08:09+5:302016-06-26T21:38:09+5:30

स्पेनच्या मॅड्रिडमध्ये रंगलेला अभूतपूर्व असा आयफा अवार्ड सोहळा अनुभवल्यानंतर अनेक सेलिब्रिटी स्पेनमध्ये सुटी एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहेत. आपला संजूबाबा ...

After the eighth, Sanjibaba went out to go .. | ​ आयफानंतर संजूबाबा निघाला फिरायला..

​ आयफानंतर संजूबाबा निघाला फिरायला..

googlenewsNext
पेनच्या मॅड्रिडमध्ये रंगलेला अभूतपूर्व असा आयफा अवार्ड सोहळा अनुभवल्यानंतर अनेक सेलिब्रिटी स्पेनमध्ये सुटी एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहेत. आपला संजूबाबा अर्थात संजय दत्त सहपरिवार आयफाला हजर होता. आयफाचा सोहळा एन्जॉय केल्यानंतर संजूबाबा पत्नी व मुलांसह इबिथाला रवाना झाला आहे. याठिकाणी कुटुंबीयांसोबत चिल्ड करण्याचा त्याचा बेत आहे. इबिथा हे स्पेनच्या अखत्यारितले आणि भूमध्य समुद्रातील बालेआरिक बेटांच्या स्वायत्त समुदायापैकी एक बेट आहे. हजारो पर्यटक याठिकाणी सुट्या घालवण्यासाठी येतात. संजूबाबाचाही हा बेत दिसतोय..एन्जॉय देन!!

Web Title: After the eighth, Sanjibaba went out to go ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.