‘चक दे इंडिया’ नंतर खूपच हॉट दिसायला लागली कोमल चैटाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 13:27 IST2016-07-13T07:57:31+5:302016-07-13T13:27:31+5:30
२००७ मधील सुपरहिट चित्रपट ‘चक दे इंडिया’ मधील मुलींची टीम तर आपल्याला आठवत असेल. त्यातील सर्वात लहान आणि हरियाणी ...

‘चक दे इंडिया’ नंतर खूपच हॉट दिसायला लागली कोमल चैटाला
२ ०७ मधील सुपरहिट चित्रपट ‘चक दे इंडिया’ मधील मुलींची टीम तर आपल्याला आठवत असेल. त्यातील सर्वात लहान आणि हरियाणी मुलगीचा रोल कोमल चैटाला म्हणजेच चित्राशी रावतने निभविला होता. आता चित्राशी रावतचा लुक खूपच बदलला आहे. चित्राशी या दिवसात आपले मित्र आणि अभिनेत्री श्रुति उल्फत सोबत गोवाच्या बीचेसवर वेकेशन एन्जॉय करीत आहे. चित्राशीने तेथील काही फोटोज आपल्या इंस्टाग्रामवर अपलोड केले आहेत, या फोटोत चित्राशी खूपच हॉट आणि ग्लैमरस दिसत आहे. चक दे इंडिया मध्ये ग्राउंडवर हॉकी घेऊन पळणारी कोमलचा असा सेक्सी अवतार आपण क्वचितच पाहिला असेल...
![]()
![]()