ब्रेकअपनंतर ही दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लंडनमध्ये करतायेत रोमान्स !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 14:59 IST2017-09-12T05:43:39+5:302017-09-14T14:59:27+5:30
काही दिवसांपूर्वी पूर्वी बॉलिवूडमधल्या हॉट कपल पैकी एक असलेले रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या ब्रेकअपची चर्चा होती. रणवीर ...

ब्रेकअपनंतर ही दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लंडनमध्ये करतायेत रोमान्स !
क ही दिवसांपूर्वी पूर्वी बॉलिवूडमधल्या हॉट कपल पैकी एक असलेले रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या ब्रेकअपची चर्चा होती. रणवीर सिंगला लग्न करुन सेटल व्हायचे आहे तर दीपिकाला सध्या करिअर वर लक्षक्रेंदीत करायचे आहे. रणवीर आणि दीपिकाच्या घरांची पण हीच इच्छा आहे की दोघांनी प्रेमाच्या नात्याला लग्नामध्ये बदलावे. मात्र दीपिका या गोष्टीसाठी तयार नव्हती. यामुळे दोघांनी मिळून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या चर्चा गेले अनेक दिवस अनेक न्यून पेपरच्या हेडलाईन बनल्या होत्या.
दीपिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रणवीरला आपली नवी गर्लफ्रेंड सापडल्याचे ही कळतं होते तर दीपिका टेनिसपटू नोवाक जोकोविचला टेड करत असल्याची चर्चा होत्या.
अशा सगळ्या चर्चा रंगत असतानाच दीपिका आणि रणवीर आपला हॉलिडे एकत्र एन्जॉय करताना लंडनमध्ये स्पॉट झाले आहेत. काही दिवसांपूर्वी दीपिका आणि रणवीरचा मुंबईतल्या हॉटेलमधला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर दोघेही मीडियापासून दूर राहिले. मात्र लंडनमध्ये खुल्लम खुल्ला आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतायेत. रणवीर लंडनमध्ये एका लग्नाच्या फंक्शनमध्ये सहभागी झाला होता. याठिकाणी त्याच्यासोबत करण जोहर आणि ह्रतिक रोशनसुद्धा दिसले. करणने ह्रतिक आणि रणवीरसोबतचा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला होता. मात्र या फंक्शनमध्ये दीपिका आली नव्हती. मात्र लंडनमध्ये दीपिकाच्या एक फॅनने तिच्यासोबतचा फोटो काढून ट्वीटरवर शेअर केला आहे. या फॅननी दीपिका आणि तिच्यातले संभाषण सुद्धा शेअर केले आहे. ज्यात ती दीपिकाला सांगते आहे. मला रणवीर दे तर दीपिका तिच्याकडे तिचे डिंपल्स मागते आहे.
ALSO READ : दीपिका पादुकोणसोबतचे प्रायव्हेट फोटो डिलीट करण्यासाठी फोटोग्राफरवर धावून गेला रणवीर सिंग!
नुकतेच रणवीर आणि दीपिकाने आपला आगामी चित्रपट पद्मावतीचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपटान दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहेत तर रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत पद्मावतीच्या पतीच्या भूमिकेत चित्तौडचा राजा रावल रत्न सिंगचा भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट आधी नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता मात्र अजून पोस्ट प्रोडक्शनचे काम बाकी असल्याने संजय लीला भंसाळींने हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.