For Adult Users Only !! दीपिका पादुकोणचा हा Morphed फोटो तुम्ही पाहिलातं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 14:29 IST2017-01-23T08:59:24+5:302017-01-23T14:29:24+5:30
अलीकडे मुंबईत दीपिका पादुकोणच्या ‘ट्रिपल एक्स: दी रिटर्न आॅफ झेंडर केज’ या हॉलिवूडपटाचा प्रीमिअर शो पार पडला. भारतातील या ...

For Adult Users Only !! दीपिका पादुकोणचा हा Morphed फोटो तुम्ही पाहिलातं का?
अ ीकडे मुंबईत दीपिका पादुकोणच्या ‘ट्रिपल एक्स: दी रिटर्न आॅफ झेंडर केज’ या हॉलिवूडपटाचा प्रीमिअर शो पार पडला. भारतातील या प्रीमिअरला हॉलिवूडस्टार विन डिझेल जातीने हजर होता. डोळे दिपवून टाकणा-या या प्रीमिअरला बॉलिवूडच्या बड्या स्टार्सनी हजेरी लावली. दीपिका या शोची ‘सेन्टर आॅफ अट्राक्शन’ होती. पण नेमक्या याच ठिकाणी दीपिका वार्डरोप मालफंक्शनची शिकार ठरली. यानंतर प्रीमिअर, विन डिझेन यापेक्षा तिच्या या वार्डरोप मालफंक्शनचीच जास्त चर्चा झाली.
या प्रीमिअर शोमध्ये दीपिका या गोल्डन गाउनमध्ये दीपिकाने कार्यक्रमस्थळी एंट्री घेतली खरी. पण या गाउनमध्ये दीपिकाची नेकलाइन स्पष्टपणे दिसत होती. त्यामुळे हा गाऊन कॅरी करताना खूपच अनकम्फर्टेबल वाटत होती. पूर्णवेळ अगदी मीडियासोबत बोलत असताना देखली दीपिका तिचा गाऊन सांभाळण्यातच बिझी होती. दीपिकाचा हा गाऊन डिझाईनर नईम खानने डिझाईन केला होता. निश्चितपणे प्रीमीअरशो पेक्षा तिच्या या फजितीचीच चर्चा झाली. अर्थात दीपिकाने यावर बोलणे टाळले. पण कदाचित याचाच फायदा लाटत कुण्या एका कुरापतखोराने फोटोशॉपच्या मदतीने दीपिकाचा एक फेक फोटो तयार केला. यात दीपिकाचा गाऊन जरा जास्तच खसकलेला दिसतोय.
![]()
सध्या दीपिकाचा हा फोटो सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतोय. दीपिकाचा हा फोटो बराच आक्षेपार्ह आहे. तिच्या सारख्या बड्या स्टार्सच्या फोटोसोबत छेडछाड होणे, हेही गंभीर मानले जात आहे. तेव्हा दीपिका यावर बोलते, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. ‘ट्रिपल एक्स: दी रिटर्न आॅफ झेंडर केज’ भारतात प्रदर्शित झालाय आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.
Also read: गोल्डन गाउनमध्ये दीपिकाची झाली अशीही फजिती
SEE PICS Oops Moment: Priyanka Chopra,Alia Bhatt,Sonam Kapoorजेव्हा या बॉलिवूड अभिनेत्रींना ड्रेसने दिला दगा