आदित्य-परिणीतीची ‘दावत-ए-ईश्क’ मोमेंट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 12:24 IST2016-08-20T06:54:24+5:302016-08-20T12:24:24+5:30

 वरूण धवन, परिणीती चोप्रा, आदित्य रॉय कपूर हे सध्या युएसला ‘ड्रीम टीम टूर’ साठी आले आहेत. त्यांनी ह्युस्टन, ओरलँडो, ...

Aditya-Parineeti's 'Dawat-e-Ishq' Moment! | आदित्य-परिणीतीची ‘दावत-ए-ईश्क’ मोमेंट !

आदित्य-परिणीतीची ‘दावत-ए-ईश्क’ मोमेंट !

 
रूण धवन, परिणीती चोप्रा, आदित्य रॉय कपूर हे सध्या युएसला ‘ड्रीम टीम टूर’ साठी आले आहेत. त्यांनी ह्युस्टन, ओरलँडो, सॅन जोस आणि न्यूयॉर्क येथे विविध परफॉर्मन्स सादर करून चाहत्यांना खुश केले आहे.

दोन दिवसांपूर्वी बहीण परिणीतीला भेटण्यासाठी प्रियांका चोप्रा तिथे आली होती. प्रियांकासोबत लंच केल्यानंतर मग सर्वांनी मिळून ‘दावत-ए-ईश्क’ चित्रपटाचे क्षण पुन्हा एकदा एन्जॉय केले. मात्र, यावेळी टीमसोबत नर्गिस फाखरी देखील दिसत आहे. सध्या नर्गिस ‘बँजो’ च्या प्रमोशनसाठी न्यूयॉर्कलाच आहे. यानंतर ती हॉलीवूड चित्रपट ‘स्पाय’ मध्ये दिसणार आहे.

daawat e ishq

Web Title: Aditya-Parineeti's 'Dawat-e-Ishq' Moment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.