आदित्य बाईकवेडा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 13:46 IST2016-07-03T08:13:56+5:302016-07-03T13:46:13+5:30
काही पुरूषांना त्यांच्या बाईकविषयी प्रचंड प्रेम असते. त्यात सेलिब्रिटीही मागे नाहीत. आदित्य रॉय कपूरला बाईक्स किती आवडतात हे आपल्याला ...
.jpg)
आदित्य बाईकवेडा...
क ही पुरूषांना त्यांच्या बाईकविषयी प्रचंड प्रेम असते. त्यात सेलिब्रिटीही मागे नाहीत. आदित्य रॉय कपूरला बाईक्स किती आवडतात हे आपल्याला माहितीच आहे नाही का! बरं, आता तो पावसाळा तोंडावर आला म्हणून तो बाईकची खास काळजी घेत आहे.
तो म्हणतो,‘ पावसाळ्यात बाईक्स लवकर खराब होतात. त्यामुळे मी काळजी घेतो की, माझी बाईक शेडच्या खाली रहावी. म्हणून मी स्वत: तिचे मेंटेंनन्स करतो. आॅईल घालणे किंवा साफसफाई करणे स्वत: करतो.’ ‘ओके जानू’ चित्रपटातही त्याला बाईकसोबतच दाखवण्यात आले आहे.