अभिषेकचे बर्थडे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:03 IST2016-02-05T02:33:58+5:302016-02-05T08:03:58+5:30

अभिषेकचे बर्थडे सेलिब्रेशन ज्युनिअर बच्चन याने नुकताच आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. अभिषेकने आपल्या वाढदिवसासाठी मालदीवची निवड केली ...

Abhishek's Birthday Celebration | अभिषेकचे बर्थडे सेलिब्रेशन

अभिषेकचे बर्थडे सेलिब्रेशन

िषेकचे बर्थडे सेलिब्रेशन

ज्युनिअर बच्चन याने नुकताच आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. अभिषेकने आपल्या वाढदिवसासाठी मालदीवची निवड केली होती. मालदीवच्या या सफरीवर वडील अमिताभ, आई जया, पत्नी एश्वर्या, मुलगी आराध्या व बहीण श्वेता नंदा यांनी चांगलीच मजा केली. विशेष म्हणजे एका यॉटमधून प्रवास करतानाचा फ ोटो स्वत: अमिताभ यांनी पोस्ट केला आहे. या स्पेशल यॉटच्या कॅ प्टनची जबाबदारी खुद्द अमिताभच्या खांद्यावर होती. अमिताभने या फोटोवर लिहलेय “The family that stays together .. sails together ..!!” 

Web Title: Abhishek's Birthday Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.