अभिषेक -ऐश्वर्याने आराध्यासोबत घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2017 13:06 IST2017-04-21T07:34:47+5:302017-04-21T13:06:44+5:30
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाला काल (२०एप्रिल) दहा वर्षे पूर्ण झाली. लग्नाच्या वाढदिवशी अभिषेक व ऐश्वर्या ...

अभिषेक -ऐश्वर्याने आराध्यासोबत घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन!
अ िषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाला काल (२०एप्रिल) दहा वर्षे पूर्ण झाली. लग्नाच्या वाढदिवशी अभिषेक व ऐश्वर्या चिमुकल्या आराध्यासोबत सिद्धीविनायकाच्या दर्शनाला पोहोचले.
![]()
![]()
अलीकडेच ऐश्वर्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे ऐश्वर्या व अभिषेकने आपल्या लग्नाचा दहावा वाढदिवस सेलिब्रेट न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, या दोघांनी कालचा दिवस आपल्या कुटुंबासोबत घालवला. यानंतर अभि-ऐश आणि आराध्या सिद्धीविनायकाच्या दर्शनाला पोहोचले.
![]()
![]()
यावेळी ऐश्वर्याने पांढरा-पिंक रंगाचा सूट घातला होता तर अभिषेकने पांढरा कुर्ता व त्यावर लाल रंगाचे जॅकेट घातले होता. चिमुकली आराध्याही पांढ-या रंगाच्या सूटमध्ये दिसली. अभिषेक व ऐश्वर्या सिद्धी विनायक परिसरात येताच, त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली.
![]()
![]()
ALSO READ : अशी आहे ऐश्वर्या व अभिषेक बच्चनची लव्हस्टोरी...
२० एप्रिल २००७ मध्येअभिषेक-ऐश्वर्याचे लग्न झाले होते. अमिताभ यांच्या ‘प्र्रतिक्षा’ बंगल्यावर हा शाही विवाहसोहळा झाला होता तर रिसेप्शन हॉटेल ताज मध्ये झाले होते. गतवर्षी लग्नाच्या वाढदिवशी अभिषेकने ऐशसाठी एक मोठा संदेश लिहिला होता. ऐश आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे, हे त्याने या संदेशाद्वारे सांगितले होते. यंदाही अभिषेक आपल्या पत्नीसाठी असाच एखादा अविस्मरणीय संदेश लिहिल, अशी आशा होती. पण अभिषेकने याऐवजी शुभेच्छा देणाºया चाहत्यांचे आभार मानलेत. And just like that.... It's been 10 years! Thank you all for the wishes for Aishwarya and I. Lots of love, असे त्याने लिहिले. अभिषेक आणि ऐश्वर्या ही जोडी लवकरच आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार असल्याचीही खबर आहे. मणिरत्नम यांच्या चित्रपटात हे दोघेही पती-पत्नी मुख्य भूमिकेत असणार असल्याचे कळतेस. अर्थात अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यापूर्वी मणिरत्नम यांच्याच ‘गुुरू’ आणि ‘रावण’ या चित्रपटात ऐश्वर्या व अभिषेक एकत्र दिसले होते.