अय्यारीला मिळाला सेन्सॉरकडून हिरवा कांदिल, 16 फेब्रुवारीला होणार रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 11:45 IST2018-02-07T06:15:57+5:302018-02-07T11:45:57+5:30
सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजयेपी यांचा मच अवेटेड चित्रपट 'अय्यारी'ला सेन्सॉर बोर्डने हिरावा कंदिल दाखवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ...
अय्यारीला मिळाला सेन्सॉरकडून हिरवा कांदिल, 16 फेब्रुवारीला होणार रिलीज
स द्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजयेपी यांचा मच अवेटेड चित्रपट 'अय्यारी'ला सेन्सॉर बोर्डने हिरावा कंदिल दाखवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अय्यारीला सेन्सॉर बोर्डकडून सर्टिफिकेट मिळण्याची वाट पाहत होता त्यामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.
चित्रपट येत्या शुक्रावरी रिलीज होणार होता तरी मंगळवारी सकाळपर्यंत सेन्सॉर बोर्डने या चित्रपटाला पास केले नव्हते. त्यामुळे चित्रपटाची रिलीज डेट 9 फेब्रुवारीवरुन 16 फेब्रुवारी करण्यात आली. यानंतर मंगळवारी संध्याकाळी सेन्सॉने चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला. याची माहिती चित्रपटाचा दिग्दर्शक नीरज पांडे यांने दिली.
सेन्सॉर बोर्डकडून सर्टिफिकेट मिळाल्यानंतर नीरजने ट्विट करुन सांगितले की, '' अखेर... हे मिळालेच. अय्यारी 16 फेब्रुवारीला चित्रपट रिलीज होण्याचा मार्गमोकळा..थॅक्स मिनिस्टर ऑफ डिपार्टमेंट..16 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधी हा चित्रपट गत २६ जानेवारीला रिलीज होणार होता. पण २५ जानेवारीला ‘पद्मावत’ रिलीज झाल्याने ‘अय्यारी’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या समिक्षा समितीने संरक्षण मंत्रालयाच्या अधिका-यांनी ‘अय्यारी’ चित्रपट पाहिल्यानंतर काही बदल सुचवले होते. या थ्रीलर चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी लष्करी अधिका-याच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर पूजा चोप्रा, स्कुलप्रीत, अनुपम खेर आणि नसीरुद्धीन शाह यांच्या मुख्य भूमिका आहे. सिद्धार्थ यात एक आर्मी आॅफिसर साकारणार आहे. यापूर्वी आलेले सिद्धार्थचे तिन्ही चित्रपट धडाधड आपटले होते. ‘बार बार देखो’, ‘ए जेंटलमॅन’, ‘इत्तेफाक’ हे सिद्धार्थचे तिन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर कुठलीच कमाल दाखवू शकले नाहीत. त्यामुळे सिद्धार्थला ‘अय्यारी’कडून विशेष अपेक्षा आहेत. सिद्धार्थच्या बर्थ डे पार्टीत त्याच्यासोबत एक मिस्ट्री गर्ल दिसली होती. सिद्धार्थ जेव्हा पार्टीतून परत जात होता त्यावेळी त्याच्यासोबत ही मिस्ट्रीगर्लसुद्धा होती. यावरुन पुन्हा एकदा सिद्धार्थ आणि आलियाच्या ब्रेकअपच्या चर्चेंने जोर धरला होता.