रणवीरच्या ‘या’ अ‍ॅडसाठी लागले ७५ कोटी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 11:46 IST2016-08-27T06:16:14+5:302016-08-27T11:46:14+5:30

 सध्या रणवीर सिंग एका जाहीरातीमुळे खुप चर्चेत आला आहे. चायनीज पदार्थाच्या मसाल्याच्या जाहीरातीत तो ‘रणवीर चिंग’ ची भूमिका करतो ...

75 crore for Ranveer's 'Aad'? | रणवीरच्या ‘या’ अ‍ॅडसाठी लागले ७५ कोटी?

रणवीरच्या ‘या’ अ‍ॅडसाठी लागले ७५ कोटी?

 
ध्या रणवीर सिंग एका जाहीरातीमुळे खुप चर्चेत आला आहे. चायनीज पदार्थाच्या मसाल्याच्या जाहीरातीत तो ‘रणवीर चिंग’ ची भूमिका करतो आहे. या जाहीरातीला सोशल मीडियावर खुप लाईक्स मिळत आहेत.

चर्चा अशीही आहे की, या जाहीरातीसाठी प्रोडक्शन टीमला चक्क ७५ कोटी रूपये मोजावे लागले. एखादा चित्रपट १० कोटी रूपयांत तयार झाला असे कळाले होते पण एखाद्या अ‍ॅड फिल्मसाठी ७५ कोटी हे फारच झालं नाही का? पण हे खरे आहे.

आणि रणवीरला चित्रपटात घेतल्याने म्हणे कंपनीला प्रचंड फायदा झाला. ही अ‍ॅड फिल्म रोहित शेट्टीने दिग्दर्शित केली होती तर यात रणवीरसोबत दाक्षिणात्य ब्युटी तमन्ना भाटियाही होती.

Web Title: 75 crore for Ranveer's 'Aad'?