6960_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 16:13 IST2016-06-03T10:28:00+5:302016-06-03T16:13:32+5:30
कॅटरिना कैफचं सौंदर्य आणि स्टायलिश अदा कायमच चर्चेत असतात. वोग मॅगझीनवरील कॅटच्या दिलखेचक अदा अनेकांना घायाळ करतायत.

6960_article
क टरिना कैफचं सौंदर्य आणि स्टायलिश अदा कायमच चर्चेत असतात. वोग मॅगझीनवरील कॅटच्या दिलखेचक अदा अनेकांना घायाळ करतायत.
वोग मॅगझीनच्या कव्हर पेजवर कॅटचा हॉट अंदाज दिसतोय. खुले सोडलेले केसासह शॉर्ट ड्रेसमध्ये समुद्र किना-यावर बसलेली कॅट...
![]()
वोग मॅगझीनच्या कव्हर पेजवर कॅटचा हॉट अंदाज दिसतोय. खुले सोडलेले केसासह शॉर्ट ड्रेसमध्ये समुद्र किना-यावर बसलेली कॅट...