6949_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 14:19 IST2016-06-03T08:37:49+5:302016-06-03T14:19:57+5:30
साजिद नाडियादवाला यांनी नुकतंच बी-टाऊनच्या सेलिब्रिटींसह बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन केलं.. यावेळी अनेकांनी साजिदला खास शुभेच्छा दिल्या.. मात्र यावेळी पार्टीत सगळ्यात एक्साईटेड दिसली ती सेक्सी हॉट जॅकलिन फर्नांडिस... या पार्टीत जॅकलिननं आपल्या अदांनी उपस्थितांच्या काळजावर कसे घाव केलेत पाहूया.
6949_article
स जिद नाडियादवाला यांनी नुकतंच बी-टाऊनच्या सेलिब्रिटींसह बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन केलं.. यावेळी अनेकांनी साजिदला खास शुभेच्छा दिल्या.. मात्र यावेळी पार्टीत सगळ्यात एक्साईटेड दिसली ती सेक्सी हॉट जॅकलिन फर्नांडिस... या पार्टीत जॅकलिननं आपल्या अदांनी उपस्थितांच्या काळजावर कसे घाव केलेत पाहूया.
जॅकलिनचा हा लाल रंगातील कपड्यांमधील अवतार पाहून लाल छडीं मैदान.... हे गाणं तुमच्या ओठावर आल्याशिवाय राहणार नाही.
![]()
जॅकलिनचा हा लाल रंगातील कपड्यांमधील अवतार पाहून लाल छडीं मैदान.... हे गाणं तुमच्या ओठावर आल्याशिवाय राहणार नाही.